निधन वार्ता ! शरद सोरटे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 बारामती तालुक्यातील सोरटेवाङी येथील शरद शिलेदार सोरटे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. 
         त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सून जावई असा परिवार आहे. राजहंस पतसंस्थेचे संचालक  बापुराव शिलेदार सोरटे यांचे ते धाकटे बंधू होत.
To Top