बारामती ! सोमेश्वर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश कदम यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी कै.सुरेश साहेबराव कदम (माऊली) वय वर्षे ६३ यांच आज सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
           मनमिळावु अन नम्र स्वभावाचे म्हणुन ते सोमेश्वरनगर परीसरात परिचित होते. खुप बोलका माणूस, कामाशी एकनिष्ठ, सर्वांना नम्रतेने बोलणारा माणूस, अन्नपूर्णा त्यांचेवर प्रसन्न होती अशा त्यांचेबाबत आख्यायिका होती. कै.सुरेश कदम यांचेवर आज दुपारी ३ वाजता निंबुत येथील स्मशानभूमी येथे अत्यसंस्कार होणार आहे.
To Top