सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! तो रेल्वे मधून पडला.. पण वेळ रात्री आठची होती..अंधार असल्याने कोणीच मदतीला न आल्याने त्याचा मृत्यू झाला : नीरा-वाल्हे दरम्यानची घटना


सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व पुणे मिरज रेल्वे गेटमध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. धावत्या रेल्वतून हा व्यक्ती रेल्वे गटच्या परिसरात पडला आहे. काल रात्री नऊच्या सुमारास हा मृतदेह पालखी मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना दिसून आला. 

      पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा ते वाल्हे दरम्यान असलेल्या पुणे मिरज रेल्वे मार्गावरील २७ नंबर रेल्वेगेट मध्ये सोमवारी (दि.२९) रात्री नऊच्या सुमारास एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावरील प्रवाशांना आढळून आला. रेल्वेगेट वरील कर्मचाऱ्यांनी नीरा रेल्वे पोलीस व स्थानिक ग्रामीण पोलीसांना याघटनेची कल्पना दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री आठच्या सुमारास कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस मधून एक अंदाजे वय ३५ वर्षे व्यक्ती खाली पडला. धावत्या रेल्वेमधून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. कही काळ रक्तस्राव झाल्याने तो जागीच मृत झाला. 

याघटनेची खबर नीरेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी नीरा पोलीस दुरक्षेत्रात दिली आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर पांढरा शर्ट, आत काळे बनियान, शर्टवर पिवळे जँकेट, काळी पँन्ट परिधान केली आहे. नीरा रेल्वे पोलीस व स्थानिक ग्रामीण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवला असल्याचे सांगितले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जेजुरी पोलिसांची संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. 
    

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! तो रेल्वे मधून पडला.. पण वेळ रात्री आठची होती..अंधार असल्याने कोणीच मदतीला न आल्याने त्याचा मृत्यू झाला : नीरा-वाल्हे दरम्यानची घटना
पुरंदर ! तो रेल्वे मधून पडला.. पण वेळ रात्री आठची होती..अंधार असल्याने कोणीच मदतीला न आल्याने त्याचा मृत्यू झाला : नीरा-वाल्हे दरम्यानची घटना
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhalRIx1hSwJHpRNMgzhw9q4SKCtu8hRCqXBFNbVGKAOR2C8GwvBQcFRDVZMw9UhC5WPXQv5nadkteOlDgi1vEEBUkjX3JvOIQY9jUsaTQ7PymMMOx5E6r1XSs58b6BV7LVxAKhcLuK_Lezz9QFaNWytXtcYJO8e4Mc03lMJpWJEDLeDm5YMFRdzFsQsw
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhalRIx1hSwJHpRNMgzhw9q4SKCtu8hRCqXBFNbVGKAOR2C8GwvBQcFRDVZMw9UhC5WPXQv5nadkteOlDgi1vEEBUkjX3JvOIQY9jUsaTQ7PymMMOx5E6r1XSs58b6BV7LVxAKhcLuK_Lezz9QFaNWytXtcYJO8e4Mc03lMJpWJEDLeDm5YMFRdzFsQsw=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/05/blog-post_299.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/05/blog-post_299.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy