सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटारसायकल चोरणाऱ्या तिघांच्या आवळल्या मुसक्या : वडगाव निंबाळकर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची धडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरीच्या सराईत ३ गुन्हेगारांना अटक करत त्यांच्याकडून ७ मोटारसायकल व मोबाईल असा एकुन ६ लाख ६५ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. 
         वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे आंबी बु।। गावचे हददीतुन आंबी पाटी येथे दि. १७/०५/२०२३ रोजी रात्री १०:०० ते
दि. १८/०५/२०२३ रोजी ०६:०० वाजताचे सुमारास फिर्यादी शिवबहादुर रामजुगुन चौहान मुळ रा सोहिला पो. मस्कवना राज्य उत्तरप्रदेश सध्या रा आंबी बु।। (आंबी पाटी ) ता बारामती यांचे राहते दुकानचे गाळयासमोररून लावलेली होंडा कंपनीची एस पी ड्रीम १२५मोटार सायकल किं. अंदाजे ९०,०००/ रुचा व उघडे गाळयातुन व्हीओ कंपनीचा मोबाईल किं. अंदाजे ५००० - / रु व एम आय कंपनीचा मोबाईल किं. अंदाजे ५०००-/रु एकुन किं. अंदाजे १,००००० /- चा मुददोमल व मोटारसायकल हॅन्डल लॉक तोडुन चोरी करून नेले बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. २४६ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे सदर मोटारसायकल ही कोंढवा बु || येथील गोकुळनगर परिसरात असल्याचे समजले त्यावरून संशईत इसम नामे सुरेश बाबुदास वैष्णव रा शिवशंमोनगर कोंढवा रोड कात्रज पुणे यास ताब्यात घेऊन त्याचे कडे अधिक चौकशी केली असता गुन्हयातील मोटारसायकल ही त्याचे साथीदार अजिंक्य श्रावण आहिरे वय १९ रा मंडई दगडुरोंट गणपती समोर पुणे, ज्ञानेश्वर रमेश शिंदे रा हनुमान मंदिराचे पाठिमागे माळवाडी हडपसर ता हवेली व विधीसंघर्ष बालक यांचेसोबत गुन्हा केलेचे कबुल केले त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी मोरगाव, पिसोळी कोंढवा, उरूळी देवाची, भेकराईनगर, हडपसर, वाघोली परिसरातुन अनेक मोटारसायकल चोरी केलेचे कबुल केले आहेत. तरी सदर गुन्हयाचे कामी १) सुरेश बाबुदास वैष्णव वय २७ रा शिवशंभोनगर कोंढवा रोड कात्रज पुणे २) अजिंक्य श्रावण आहिरे वय १९ रा मंडई दगडुशेठ गणपती समोर पुणे ३) ज्ञानेश्वर रमेश शिंदे वय १८ रा हनुमान मंदिराचे पाठिमागे माळवाडी हडपसर ता हवेली यांना अटक केली असुन ४) विधीसंघर्ष बालक यास बाल न्याय मंडळ येरावडा पुणे हजर केले आहे. तरी वरलि आरोपीकडुल खालील मोटारसायल चोरी केलेने खालील ७ गुन्हे उघड झाले आहेत.

१) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. २४६ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होडा मोसा एम एच ४२ बी पी ५९७१ २)कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. ५२६ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे यामाहा आ १५ मोसा एम एच १२ आर एल २३०७ ३)लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. ३१९ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची मोपेड स्कुटी मोसा एम एच १२ जी एम ६८४१ ४) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ७७४ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची हॉरनेट मोसा एम एच १४ जी एफ ९१४३ ५) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ५४५ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे यामाहा कंपनीची आरएक्स १३५ मोसा एम एच ०६ एच १९२० ६)लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. ३३६ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची हॉरनेट मोसा एम एच १२ टी टी १७९३ ७)लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची हॉरनेट मोसा एम एच १२ एल एम ८७५०

तरी वरील मोटारसायकल व मोबाईल एकुन ६,६५,०००/- रू मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. सराईत गुन्हेगार सुरेश बाबुदास वैष्णव वय २७ रा शिवशंभोनगर कोंढवा रोड कात्रज पुणे याचेवर बंडगार्डन, कोंढवा, हिंजवडी पोलीस स्टेशनला दरोडा तयारी, मोटारसायकल चोरी असे एकुन ५ गुन्हे दाखल असुन त्याचा साथिदार अजिंक्य श्रावण आहिरे वय १९ रा मंडई दगडुशेठ गणपती समोर पुणे याचे वर पण लोणीकाळभोर पोलीस स्टेशन ला मोटारसारयकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत

सदरची कामगिरी ही अंकित गोयल  पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग,गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोहवा अनिल खेडकर, पोहवा. राहुल भाग्यवंत, पोना संदिप लोंढे, पोना अनिल दनााने, पोना हिरामन खोमणे, पोशि पोपट नाळे, पोशि अमोल भुजबळ, पोशि तुषार जैनक, सहाफौज बाळासाहेब कारंडे, पोहवा राजु मोमिन स्था.गु.शा. पुणे प्रा. होमगार्ड दादा कुंभार यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा. राहुल भाग्यवंत हे करीत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7031,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटारसायकल चोरणाऱ्या तिघांच्या आवळल्या मुसक्या : वडगाव निंबाळकर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बारामती ! पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटारसायकल चोरणाऱ्या तिघांच्या आवळल्या मुसक्या : वडगाव निंबाळकर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEj7ig6wfsReC-hgjs-iOdsG2cncBe0Qw_ZslG9skNH4LedkG3k8zxqsw7wt2wq2Ju5k2tin6VmveFbwgRbmPUVZpw2n9rQwmHEXndAFa7Xdw2EpY8dZLCODBTfNrJBBTl1aSFcgoXjh_IecardxrJuO-O_n9c-EFfo4APAd9ZEjOYqlJ21Jd4YXQArjIg
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEj7ig6wfsReC-hgjs-iOdsG2cncBe0Qw_ZslG9skNH4LedkG3k8zxqsw7wt2wq2Ju5k2tin6VmveFbwgRbmPUVZpw2n9rQwmHEXndAFa7Xdw2EpY8dZLCODBTfNrJBBTl1aSFcgoXjh_IecardxrJuO-O_n9c-EFfo4APAd9ZEjOYqlJ21Jd4YXQArjIg=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/05/blog-post_42.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/05/blog-post_42.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy