सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Bhor News ! संतोष म्हस्के ! भोरच्या राणी लक्ष्मीबाई फुलावर पाण्याचे तळे....सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त... प्रवासी वाहनचालक त्रस्त

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
पुणेहुन भोर शहरात येणारा तसेच भोर शहरातून पुणेकडे जाणारा महत्त्वाचा वाहतुकीचा नीरा नदीवरील मार्ग राणी लक्ष्मीबाई फुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने अक्षरशः पाण्याची तळी साचल्याने प्रवासी वाहनचालक त्रस्त झाले आहेत.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्तच असल्याचे चित्र आहे.
     भोर नगरपालिकेच्या हद्दीत प्रवेश करताना भोलावडे गावापासून सुरू झालेल्या राणी लक्ष्मीबाई पुलावर मोठ- मोठे  खड्डे पडून पुलाची दुरावस्था झाली आहे.परिणामी पुलावरून पाणी साठत असल्याने वाहतूक करताना प्रवाशी,वाहन चालकांना मोठ्या अडचनिंना सामोरे जावे लागत आहे.तर राजा रघुनाथराव विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना या पुलावरील खड्ड्यात साठलेले पाणी अंगावर उडत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन खड्डे बुजवावेत तसेच फुलाच्या बांधकामावर उगवलेली झाडे झुडपे बाजूला करावीत अशी मागणी प्रवासी वाहन चालक तसेच भोर शिवसेना युवा नेते समीर घोडेकर यांच्याकडून होत आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : Bhor News ! संतोष म्हस्के ! भोरच्या राणी लक्ष्मीबाई फुलावर पाण्याचे तळे....सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त... प्रवासी वाहनचालक त्रस्त
Bhor News ! संतोष म्हस्के ! भोरच्या राणी लक्ष्मीबाई फुलावर पाण्याचे तळे....सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त... प्रवासी वाहनचालक त्रस्त
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh9Ti8Bs4fX-aWOoU6_tbK1cbvt9MzrONrsCPpAPilf7EhpMg0F1BdAvotYD1W2jaeEWIf9e1o6pOPNfTeN9oIxq0hKaoJUEDQijU277Xm_UuOQ-m6beiGWcIcP2z0Ai1AkWdMQOL51-UrM1LRIVlNusbloUO9xViycoeDl7QdFPlm7UGI1LPZOO63CCZ4s
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh9Ti8Bs4fX-aWOoU6_tbK1cbvt9MzrONrsCPpAPilf7EhpMg0F1BdAvotYD1W2jaeEWIf9e1o6pOPNfTeN9oIxq0hKaoJUEDQijU277Xm_UuOQ-m6beiGWcIcP2z0Ai1AkWdMQOL51-UrM1LRIVlNusbloUO9xViycoeDl7QdFPlm7UGI1LPZOO63CCZ4s=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/06/bhor-news_30.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/06/bhor-news_30.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy