सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

जावळीची शैक्षणिक परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील : गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ

सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली प्रतिनिधी : धनंजय गोरे
जावळी तालुक्याची शैक्षणिक परंपरा चांगली असून येथील शिक्षक तळमळीने विद्यार्थ्यांसाठी योगदान देत आहेत.शिक्षकांचे काम जिवंत घटकाशी असून स्वयंप्रेरणेने काम होत आहे ही चांगली बाब आहे.सर्वांनी चांगले काम करण्याचा प्रयत्न करूयात.जावळीची शैक्षणिक परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहून विद्यार्थ्यांसाठी झटून काम करणाऱ्या शिक्षकांच्या कायम पाठीशी राहीन असे प्रतिपादन जावळीचे नूतन गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी व्यक्त केले.
      जावली तालुका शिक्षक समितीच्यावतीने मेढा येथे आयोजित स्वागत कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
         याप्रसंगी शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष सुरेश शेलार, सुरेश चिकणे ,संपत शेलार,शिक्षक पतसंस्था माजी चेअरमन धिरेश गोळे,समितीचे उपाध्यक्ष गजानन वारागडे,चेअरमन रत्नाकर भिलारे,व्हाईस चेअरमन प्रभाकर पाडळे, सत्यवान निकम,शामराव जुनघरे,सुनील शिंदे,सुधाकर दुंदळे,विक्रम सावंत,समीर आगलावे,लक्ष्मण जुनघरे,नथुराम पोफळे,रणजित शिंदे,शैलेश महामुनी,शंकर दळवी,राजेंद्र जाधव,शंकर दळवी,सचिन पवार,प्रमोद शिर्के,सखाराम मालुसरे,गणेश  गायकवाड, वसंत ओंबळे, आनंदा पार्टे, संतोष शेलार, धोंडिबा मोरे,मोहन सजगणे ,मंगल पिसाळ,सीमा पार्टे,माया आगलावे, सीमा शिंदे,हेमलता सावंत, शिल्पा कारंजकर आदी उपस्थित होते.
              यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, चंद्रकांत कर्णे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष सुरेश चिकणे,समितीचे अध्यक्ष सुरेश पार्टे,शिक्षक पतसंस्था संचालक मंगल पिसाळ,शामराव जुनघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नितीन मोहिते यांनी सूत्रसंचालन  केले. सरचिटणीस तानाजी आगुंडे यांनी प्रस्ताविक केले.संजय आटाळे यांनी आभार मानले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : जावळीची शैक्षणिक परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील : गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ
जावळीची शैक्षणिक परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील : गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhaTSSrxdkt3GeRKri52ZA0rVEjzSkd5KiXVet2wUGJx1xRnEgJwxYhbsE_JRj1glCH7QQkY9_2B21wQXY93qkeDup2vq9zEFhdfa8p_KKv4281R7uHk1Yzih_geLHUeeRtsRh8CcKZXVtdtboOI2niWdrrOoaMdyDx3Gp0xDkrBRQHAhLHN0JkJ8Qmfv4n
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhaTSSrxdkt3GeRKri52ZA0rVEjzSkd5KiXVet2wUGJx1xRnEgJwxYhbsE_JRj1glCH7QQkY9_2B21wQXY93qkeDup2vq9zEFhdfa8p_KKv4281R7uHk1Yzih_geLHUeeRtsRh8CcKZXVtdtboOI2niWdrrOoaMdyDx3Gp0xDkrBRQHAhLHN0JkJ8Qmfv4n=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/07/blog-post_69.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/07/blog-post_69.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy