सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

इंदापूर ! विरोधकांनी गेल्या नऊ वर्षात एकही संस्था काढली नाही : आधी संस्था काढाव्यात, मगच बोलावे - बाबा महाराज खारतोडे

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी 
विरोधकांनी गेल्या 9 वर्षात एकही संस्था काढली नाही किंवा तसा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे विरोधकांनी अगोदर संस्था काढाव्यात, मगच बोलावे, असे प्रत्युत्तर इंदापूर तालुका भाजपचे प्रवक्ते ह भ प बाबासाहेब महाराज खारतोडे यांनी विरोधकांना दिले.
            कचरवाडी (नि.) येथील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने सहकारी संस्थांवर टीका केली होती. त्या संदर्भात बोलताना ह भ प बाबासाहेब महाराज खारतोडे यांनी छत्रपती कारखान्यावरही विरोधकांनी बोलावे, असा सल्ला दिला.
            भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार यांच्या हितासाठी आम्ही बांधील आहोत. राज्यात हर्षवर्धन पाटील सत्तेवर असतानाच्या 20 वर्षाच्या काळात इंदापूर तालुक्याचा सर्वच क्षेत्राचा म्हणजे सहकार, शेतीसाठी पाणी, लोणी देवकर एमआयडीसी, वीज उपकेंद्रे, नद्यांवरील असंख्य बंधारे, गावोगावचे रस्ते, शिक्षण, प्रशासकीय इमारती, ट्रामा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आदीच्या माध्यमातून तालुक्याच्या विविध क्षेत्राचा सर्वांगीण असा विकास झाला आहे. त्यामुळेच आज इंदापूर तालुक्याची झालेली प्रगती दिसत आहे. या प्रगतीचे श्रेय हर्षवर्धन पाटील यांना आहे. या उलट विरोधकांनी गेल्या 9 वर्षात शिकलेल्या युवकांना नोकरी देण्यासाठी काहीही काम केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील युवकांच्या हाताला कोण काम देणार? असा सवाल उपस्थित करीत, सध्याचा विरोधकांचा विकास हा नुसता आकड्यांचा फुगा आहे, असा टोलाही बाबासाहेब महाराज खारतोडे यांनी लगावला.
_______________________

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : इंदापूर ! विरोधकांनी गेल्या नऊ वर्षात एकही संस्था काढली नाही : आधी संस्था काढाव्यात, मगच बोलावे - बाबा महाराज खारतोडे
इंदापूर ! विरोधकांनी गेल्या नऊ वर्षात एकही संस्था काढली नाही : आधी संस्था काढाव्यात, मगच बोलावे - बाबा महाराज खारतोडे
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiZvqBkdhYbX03Z8qVjGkY3p3Lx6COdiEq4GU9fSvdCpGA04jofHC7VYazDUbWr8uyxqvnkpLf5O5U5pcQztPhSXypZDKPCBzt61J88JZYz-ZakszWc1JwFByNwS6JX1ZDlwEW57HcIklKt4dCUVTV7FdUSjq5YxPteTeQBAvc7M3G9Eaby071j3L1_GcZT
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiZvqBkdhYbX03Z8qVjGkY3p3Lx6COdiEq4GU9fSvdCpGA04jofHC7VYazDUbWr8uyxqvnkpLf5O5U5pcQztPhSXypZDKPCBzt61J88JZYz-ZakszWc1JwFByNwS6JX1ZDlwEW57HcIklKt4dCUVTV7FdUSjq5YxPteTeQBAvc7M3G9Eaby071j3L1_GcZT=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_126.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_126.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy