सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे आज पासून भाविकांना घरबसल्या सोमेश्वराच्या पिंडीचे लाईव्ह दर्शन मिळणार आहे.
सोमेश्वरनगर येथील साखरे उद्योग समूह यांच्या वतीने ही दर्शनची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आपणाला फक्त आम्ही खाली देत असलेल्या लिंकवर जाऊन त्यावर क्लिक करायचे आहे.
----------
येथे क्लिक करा👇