सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामतीचे अविनाश सावंत तर पुरंदरचे शिवाजी काकडे यांची निवड

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर तसेच कोकण विभागातील रायगड जिल्हा असे सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या सल्लागारपदी बारामती तालुक्यातील धों.आ.सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत असलेले , बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष.अविनाश सावंत यांची तर पुरंदर तालुक्यामधून श्री बा.सा.काकडे -देशमुख विद्यालय पिंपरे ता.पुरंदर येथे कार्यरत असलेले.शिवाजी काकडे यांची संस्थेच्या सल्लागारपदी निवड झाल्याचे पत्र संस्थेचे मार्गदर्शक.एस.पी.जगताप यांनी त्यांना दिले.
            तीन हजार सभासद व सुमारे ५० कोटी रुपये भाग भांडवल असलेल्या या माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेची स्थापना १९७६ मध्ये झालेली असून, संस्थेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला आहे सन २०२२-२३ या अहवाल सालात संस्थेला सुमारे चार कोटी रुपये नफा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी पतसंस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक असून सातारा जिल्ह्यातील श्री.गुलाबसिंग कदम यांच्या नेतृत्वाखाली संस्था आदर्श वाटचाल करीत आहे.
यापुढील काळात संस्थेची सभासद संख्या वाढवणे, सभासदांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना राबवणे, बारामती इंदापूर, पुरंदर , दौंड येथे नवीन शाखा सुरू करणे अशा गोष्टींसाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे नवनिर्वाचित सल्लागार यांनी सांगितले. या निवडीबद्दल श्री.अविनाश सावंत यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.सदाशिव सातव, शाळा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय सातव, बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर ,बारामती सहकारी बँकेचे चेअरमन व संस्थेचे मार्गदर्शक सचिन सातव, सचिव सुरज सातव यांनी,तर.शिवाजी काकडे यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटनेचे नेते सतीश काकडे ,सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामतीचे अविनाश सावंत तर पुरंदरचे शिवाजी काकडे यांची निवड
पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामतीचे अविनाश सावंत तर पुरंदरचे शिवाजी काकडे यांची निवड
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiKmborUbTXeiTV-bwvbHl1OdiuGB5yi2XceB9GU64CtteuCLsWUQZ3I86XSXqQUnp9kS4g1jdTFKiE1xbNUBx6pWtX9uOyrybFCWTb7z37H4j6dcHD9UkZBqKMcVjuoBB4nFJ4g7niXR5bRxmJaQEAhKRIVZs1_Adk3woimmuaFStrete35DzqDmdPffwP
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiKmborUbTXeiTV-bwvbHl1OdiuGB5yi2XceB9GU64CtteuCLsWUQZ3I86XSXqQUnp9kS4g1jdTFKiE1xbNUBx6pWtX9uOyrybFCWTb7z37H4j6dcHD9UkZBqKMcVjuoBB4nFJ4g7niXR5bRxmJaQEAhKRIVZs1_Adk3woimmuaFStrete35DzqDmdPffwP=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_566.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_566.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy