सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळणार नवसंजीवनी ! ६० कोटींचा निधी उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती


सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यासह पुरंदर, हवेली, दौंड या चार तालुक्यांतील ६२ गावांसाठी पुरंदर उपसा सिंचन योजना ही संजीवनी ठरली आहे. या योजनेवर असणाऱ्या बिघाड झालेल्या विद्युत पंपासाठी सुमारे ६० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तरडोली ता. बारामती येथे टंचाईग्रस्त गावांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान केली.
बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ, जळगाव क.प., पानसरेवाडी, काऱ्हाटी, तरडोली, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द या टंचाईग्रस्त गावांची पाहणी दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल दि. ८ रोजी होता. यादरम्यान तरडोली ता. बारामती येथे सोमेश्वर कारखाना संचालक किसन तांबे, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर , सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप , राजवर्धन शिंदे, जिल्हा परीषद जलव्यवस्थापन समिती मा.सदस्य हनुमंत भापकर,निरा मार्केट कमिटी मा. सभापती भाऊसाहेब कांबळे,  मुरलीधर ठोंबरे, पळशीचे रावसाहेब चोरमले,पंचायत समीती मा. सदस्य राहुल भापकर, सरपंच विद्या भापकर, उपसरपंच सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जगदाळे, महेंद्र तांबे , संतोष चौधरी, स्वाती गायकवाड, ग्रामसेवीका रुपाली म्हेत्रे, गावकामगार तलाठी श्याम झोडगे, मंडलअधीकारी मुळे , तहसीलदार, प्रांताधीकारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सरपंच विद्या भापकर यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले की पुरंदर उपसा सिंचन योजनेवरील बिघाड झालेल्या विद्युत पंपासाठी व दुरुस्तीसाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच या योजनेसाठी यापूर्वी वापरण्यात येत असणाऱ्या परदेशी बनावटीच्या वीज पंपा ऐवजी भारतीय बनावटीचे वीज पंप घेतले जाणार आहे. यामुळे मागणीनुसार शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे. अजित पवार यांच्या या घोषणेमुळे बारामती तालुक्यासह पुरंदर, हवेली, दौंड या चार तालुक्यातील ६२ गावांना फायदा होणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून वीज पंपाची असलेली अडचण दुर होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळणार नवसंजीवनी ! ६० कोटींचा निधी उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळणार नवसंजीवनी ! ६० कोटींचा निधी उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjc5gPkPgcL-DYVgVLx8ARz7SkZ_yUdSFQ2bAWA4ON9TzVDkgaNr3CXNB6kaHaNBOV3ZBRKdID8abXJUWWQ7Qa_0Yn8y_iSqBAO_wsaygvsyoqwHgsZGkBF1eu3KVG0eiMfOjuN1ju4_VGE-_iPYpwtTJY1CbgSZt38WjUqJt9fqq7OStTravgLNpQIETBs
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjc5gPkPgcL-DYVgVLx8ARz7SkZ_yUdSFQ2bAWA4ON9TzVDkgaNr3CXNB6kaHaNBOV3ZBRKdID8abXJUWWQ7Qa_0Yn8y_iSqBAO_wsaygvsyoqwHgsZGkBF1eu3KVG0eiMfOjuN1ju4_VGE-_iPYpwtTJY1CbgSZt38WjUqJt9fqq7OStTravgLNpQIETBs=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/09/blog-post_53.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/09/blog-post_53.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy