भोर ! जिल्हा सरकारी वकील ॲड.चंद्रकिरण साळवी यांना मातृशोक

Admin
भोर ! जिल्हा सरकारी वकील ॲड.चंद्रकिरण साळवी यांना मातृशोक
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील खानापूर ता.भोर येथील सुपुत्र जिल्हा सरकारी वकील ॲड.चंद्रकिरण साळवी यांच्या मातोश्री खानापुरच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमिती लक्ष्मीबाई सदाशिव साळवी वय- ९८ यांचे वृद्धापकाळाने निधन रविवार दि.१ झाले. त्यांच्यामागे एक मुलगा,दोन मुली,सून,नातवंडे असा परिवार असून ॲड.प्रतीक साळवी यांच्या त्या आज्जी होत.

To Top