सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती :- प्रतिनिधी
जयप्रकाश गुलाबराव ढवाण-पाटील यांचे निधन झाले ते ७२ वर्षांचे होते.
त्यांचे पाश्चात्य पत्नी व दोन मूले व नातवंडे असा परिवार आहे. बारामती वंश परंपरागत उरूसचा पाटीलकीचा मान त्यांचे घराकड़े होता. मोठा विवाहित मुलगा अभिजीत बारामती सहकारी बैंकेमधे सेवारत आहेत.
COMMENTS