Baramati News ! कोऱ्हाळे बु ! परिसरात पावसाची हजेरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
कोऱ्हाळे बुद्रुक गावाच्या परिसरात संध्याकाळी सातच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने लोकांची चांगलीच दैना उडाली.
  कालच लोणी भापकर परिसरात पाऊस झाला होता. आज कोऱ्हाळे बुद्रुक येथे चांगला पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने वीट भट्टी चालकांच्या कच्च्या विटा भिजल्याने नुकसान झाले तर या पावसाने दुष्काळाची दाहकता काही अंशी कमी होण्यास मदत मिळणार आहे
To Top