सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
मुंबईवरून कोल्हापूरकडे पुणे -सातारा महामार्गावरून कॉम्प्युटर व लॅपटॉप वाहतूक करणारा ट्रकला बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे निगडे ता.भोर येथे अचानक आग लागल्याने ट्रकसह कंटेनर मधील लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्याची घटना गुरुवार दि.१४ १२ वाजण्याच्या दरम्यान घडली.
ट्रकला आग लागल्याचे समजतात तात्काळ राजगड पोलीस तसेच महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आग विजवण्याचे काम सुरू आहे. ट्रक पूर्णता जळाल्याने ट्रकचा नंबर कळू शकला नाही.
COMMENTS