सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

शिरवळ ब्रेकिंग ! अवैध धंदेवाल्यांना शिरवळ पोलिसांचा दणका : अवैध धंदा करण्याऱ्या वीस जणांची गावातून काढली धिंड

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरवळ : प्रतिनिधी
शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या  अवैध धंदे करणा-यांना शिरवळ पोलीसांनी  दणका दिला आहे,यावेळी शिरवळ पोलीसांनी कडक धोरण अवलंबत सराईत गुन्हेगारांसह अवैध धंदे करणाऱ्या वीस जणांची शिरवळसह परिसरातून धिंड काढली आहे. 
        शिरवळ पोलीसांनी व फलटण उपविभागाअंतर्गत असणाऱ्या निर्भया पथकाने छेडछाड करणा-या टोळक्यांविरुध्द तसेच अवैध धंदे करणा-यांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केल्याने अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले गेले आहे.यावेळी शिरवळ पोलीसांनी गुरुवार दि.21 डिसेंबर रोजी हातभट्टी दारु विक्री करणारे,मटका व्यवसायिक व सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संबंधितांची असणारी दहशत मोडित काढण्याकरीता व नागरिकांमध्ये भितीमुक्त वातावरण निर्मितीकरीता सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख,अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल,फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या निर्देशानुसार शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ पोलीसांच्या पथकाने अवैध धंदे करणा-यांची शिरवळ व परिसरातून मुख्यतःशिरवळ पोलीस स्टेशन परिसर,एसटी बसस्थानक परिसर, मेनरोड,छञपती शिवाजी महाराज चौक,शासकीय विश्रामगृह,चावडी चौक,बाजारपेठ,रामेश्वर परिसर अशी धिंड काढली.यावेळी शिरवळ पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले गेले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : शिरवळ ब्रेकिंग ! अवैध धंदेवाल्यांना शिरवळ पोलिसांचा दणका : अवैध धंदा करण्याऱ्या वीस जणांची गावातून काढली धिंड
शिरवळ ब्रेकिंग ! अवैध धंदेवाल्यांना शिरवळ पोलिसांचा दणका : अवैध धंदा करण्याऱ्या वीस जणांची गावातून काढली धिंड
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh7ogiI_bPWljpMAi3Q6TSNQlZavottdZux6H4doanVQB4UEzAGKvYO4qOabAozPA-BIpai6AigKDmefiTSCESLkyQ7Pvc6h__B-jBVolYfEgfk5ac6FZLPopPfNxaxHpvKoCB93efoQviInTQyCikYpd58UG7DR4YkxNbueEDGBJkWX7yWRSiumq2B1SSz
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh7ogiI_bPWljpMAi3Q6TSNQlZavottdZux6H4doanVQB4UEzAGKvYO4qOabAozPA-BIpai6AigKDmefiTSCESLkyQ7Pvc6h__B-jBVolYfEgfk5ac6FZLPopPfNxaxHpvKoCB93efoQviInTQyCikYpd58UG7DR4YkxNbueEDGBJkWX7yWRSiumq2B1SSz=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/12/blog-post_0.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/12/blog-post_0.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy