सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! पुरंदर तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत समावेश, मात्र शासनाकडून कोणतीच उपयोजना नाही : आप करणार पुणे-पंढरपूर रस्त्यावर रास्तारोको

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
यावर्षी कमी पाऊस झाल्याने संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीत पुरंदर तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत समावेश केला आहे. शासनाकडून तीन महिने आधी यासंदर्भात जीआर निघून सुधा दुष्काळी परिस्थितीत आत्ता पर्यंत कसलीच उपाय योजना करण्यात आली नसून सरकारने पूर्ण पणें दुर्लक्ष केले आहे.
   चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे जिकरीचे झाले आहे.सरकारने दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष देत चारा डेपो त्वरित सुरू करावेत, पीक कर्जावरील व इतर शेती कर्जावरील व्याज माफ करावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करून त्यांना एसटी पास मोफत देण्यात यावे , शेती पंपाचे पूर्ण लाईट बिल माफ करावे व दुष्काळ संदर्भात जीआर निघाल्या नंतर २१दिवसा पर्यंत तो लागू व्हावा असा कायदा सरकारने करावा. या मागण्यासाठी आम आदमी पार्टी पुरंदरने वाल्हे गावात महात्मा गांधी पुणयतिथी दिनापासून बेमुदत साखळी उपोषण शेतकऱ्यानं सोबत गेले ६ दिवसांपासून सुरू केले आहे. .
      यावेळी तालुक्यातील विविध गावातील शेतकरी नागरिकांनी आपला पाठिंबा देण्यासाठी उपोषण ठिकाणी भेट दिली. पण प्रशासन व राज्यसरकार यांच्या कडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मंगळवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी वाल्हे येथे पुणे पंढरपूर हायवे रास्ता रोखो करण्यात येणार आहे..
      यावेळी आपचे पदाधिकारी कार्य करते दत्तात्रय कड, राजन पवार,महेश जेधे, संपत भुजबळ, माणिक पवार, सत्यजित जगताप, कुंडलिक पवार,संदीप चौडकर, अविनाश गायकवाड, शंकर नाना पवार, दत्तात्रय पांडकर, सचीन जगताप आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! पुरंदर तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत समावेश, मात्र शासनाकडून कोणतीच उपयोजना नाही : आप करणार पुणे-पंढरपूर रस्त्यावर रास्तारोको
पुरंदर ! पुरंदर तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत समावेश, मात्र शासनाकडून कोणतीच उपयोजना नाही : आप करणार पुणे-पंढरपूर रस्त्यावर रास्तारोको
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgEWyWU9n4wJCXQraCG1f88iHZ_SvSq0lpl9VeYzUmG5wRngmj6nrhB8TNlQyDqd3neqksreawu-kOEQpV97m_cNcuVNuFvujCfK0BA_gZdXlvS5GbERhNohEqPCIBa-Ii0CZxcDAUo2s-DIga1uhsXN2VUPPhLd2oTLrj4_B29M1IuI7jtohaqb9GjsrY5
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgEWyWU9n4wJCXQraCG1f88iHZ_SvSq0lpl9VeYzUmG5wRngmj6nrhB8TNlQyDqd3neqksreawu-kOEQpV97m_cNcuVNuFvujCfK0BA_gZdXlvS5GbERhNohEqPCIBa-Ii0CZxcDAUo2s-DIga1uhsXN2VUPPhLd2oTLrj4_B29M1IuI7jtohaqb9GjsrY5=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2024/02/blog-post_4.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2024/02/blog-post_4.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy