Baramati News l राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार विघार्थी संघटना बारामती तालुका उपाध्यक्षपदी ओंकार साळुंखे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ता.बारामती येथील ओंकार सोमनाथ साळुंखे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार विघार्थी संघटना बारामती तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
          याबाबत निवडीचे पत्र नुकतेच साळुंखे यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुरज आटोळे, 
सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड सोशल मीडिया संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप मांगडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव उपस्थित होते.  
To Top