Baramati News l बारामती तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी लखन सावंत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ता. बारामती येथील लखन काशिनाथ सावंत यांची बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँ पार्टीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घुटुकले व तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत लखन सावंत यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. 
      लखन सावंत यांची राष्ट्रवादी बारामती तालुका युवक सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल वाघळवाडी विविध सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सतीश सकुंडे, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष विजय सावंत, उपसरपंच गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य व शिवसाई पतसंस्था चेअरमन तुषार सकुंडे व ग्रामस्थांनी त्यांच्या अभिनंदन केले. 
To Top