पुरंदर l जेजुरी आप शहर अध्यक्षपदी राजेंद्र शेवाळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
आम आदमी पार्टी जेजुरी शहर अध्यक्षपदी राजेंद्र शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
      याबाबतचे पत्र पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सासवड पक्ष कार्यालयात दिले. तसेच यावेळी दस्तीर इनामदार यांना देखील जेजुरी शहर उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी गणेश चौधरी, संजयनाना जगताप, अमोल कड, संदीप चौंडकर, शहाजी कोलते आदी उपस्थित होते.
     निवडीनंतर जेजुरी शहरात आपचे संघटन मजबुत करताना नागरी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेंद्र शेवाळे म्हणाले.
To Top