रागजड l पुणे जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संपतराव आधवडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------  
राजगड : मिनल कांबळे
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे या पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री संपत प्रभाकर आधवडे यांची बिनविरोध निवड नुकतीच करण्यात आली पतसंस्थेच्या इतिहासामध्ये प्रथमच वेल्हे तालुक्याला हा बहुमान मिळाला आहे.
    यावेळी सर्व संचालक मंडळ सचिव तसेच पुणे जिल्हा शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष मा.नंदकुमार होळकर पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ सरचिटणीस संदिप जगताप कोषाध्यक्ष सुनिल लोणकर जिल्हा महिलाध्यक्ष प्रियतमा दसगुडे  वेल्हे तालुका अध्यक्ष मोहन धरपाळे संचालक निलेश रेणूसे कार्याध्यक्ष विकास गायकवाड नेते शंकर जोरकर सरचिटणीस भारत विभूते महिलाध्यक्ष शुभांगी भोसले सरचिटणीस संगिता आधवडे सहसचिव नितीन सलगरे  संघटक ललित पवार  सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. 
To Top