सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Bhor Breaking l संतोष म्हस्के l कोळवडीत क्रेनची वायर तुटून विहिरीत कोसळल्याने एक ठार :भोर तालुक्यातील नसरापूर जवळील दुर्घटना

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
नसरापूर जवळील कोळवडी ता.भोर येथे विहिरीचे खोदकाम करताना वायर रोप तुटून क्रेन विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू तर एक कामगार गंभीर जखमी झाल्याची ही घटना  सोमवार दि.२९ घडली.आहे. 
         दुर्घटनेत अंकुश प्रभाकर गेडाम वय २३ , रा. गडचिरोली याचा मृत्यू झाला तर विजेंद्र रामानंद भारद्वाज वय -४९  रा. उत्तरप्रदेश हा जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नसरापूर-राजगड रोडलगत असणाऱ्या कोळवडी गावातील ओढ्यात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. सोमवार दुपारच्या जेवणानंतर क्रेनच्या साहाय्याने बकेटमधून कामगारांना दरवेळेस प्रमाणे खाली सोडण्यात येत असताना अचानक क्रेनची वायर रोप तुटली. त्यामुळे तब्बल ५० फूट खाली बकेट पडले. वायर रोपचे लोखंडी हुक तुटल्याने हा अपघात झाला असून या बकेट मध्ये असणाऱ्या कामगारांमध्ये असणारे अंकुश गेडाम हे जागीच ठार झाले. या घटनेनंतर स्थानिकांनी व इतर कामगारांनी रुग्णवाहिका बोलवून जखमींना सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले असून इतर कामगारांना दुसऱ्या क्रेनच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.


COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : Bhor Breaking l संतोष म्हस्के l कोळवडीत क्रेनची वायर तुटून विहिरीत कोसळल्याने एक ठार :भोर तालुक्यातील नसरापूर जवळील दुर्घटना
Bhor Breaking l संतोष म्हस्के l कोळवडीत क्रेनची वायर तुटून विहिरीत कोसळल्याने एक ठार :भोर तालुक्यातील नसरापूर जवळील दुर्घटना
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiX9FJ4wQf17njx5TTKj8OE5htNYaTnSszFyDWC93W3UkKvxZkt1nQSpO9AHUFvCWZAgGBNCxqskF0ZzSn7v5JIMC04vvBwQbQ8fw20x_cpw3w0eLQTOR7XW5kRy5mgxLOKkAaKXZxhs-WtdQ1tQOEzk_7QAvCcN9fybS5zWIznpsaM2EIugTtVQHxt7aB3
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiX9FJ4wQf17njx5TTKj8OE5htNYaTnSszFyDWC93W3UkKvxZkt1nQSpO9AHUFvCWZAgGBNCxqskF0ZzSn7v5JIMC04vvBwQbQ8fw20x_cpw3w0eLQTOR7XW5kRy5mgxLOKkAaKXZxhs-WtdQ1tQOEzk_7QAvCcN9fybS5zWIznpsaM2EIugTtVQHxt7aB3=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2024/04/bhor-breaking-l-l_29.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2024/04/bhor-breaking-l-l_29.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy