सोमेश्वर रिपोर्टर टीम-- -
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी-मळशी ता. बारामती येथील बाळासाहेब आनंदराव जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ६२ वर्षांचे होते.
त्यांनी अनेक वर्षे सोमेश्वर कारखान्यामध्ये नोकरी केली आहे. त्यांच्या पश्चयात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. चंद्रशेखर जगताप व डॉ.किर्तीराज जगताप यांचे ते चुलते होत. अंत्यविधी सायंकाळी ५ वाजता निरा डावा कालवा पाच फाटा नजीक मळशी येथे होईल.
COMMENTS