पुरंदर l उत्तमराव निगडे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील उत्तमराव आनंदराव निगडे यांचे निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते. 
           त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. नारायणभाऊ निगडे यांचे पुतणे व सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे यांचे ते चुलत बंधू होत. 

To Top