सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजे सोमेश्वर (ता.बारामती) येथील सुशीला नारायण कुंभार (वय ७५) यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे विवाहित तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या निरा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक शिवाजी कुंभार व येथील वीट उद्योजक तानाजी कुंभार, संजय कुंभार हे त्यांचे पुत्र होत.
-------------------------