सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील महादेव मंदिर येथे मोरया ग्रुप लोणंद तर्फे दुसऱ्या श्रावणी सोमवारीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना राजगिरा लाडू शाबूदाणा वड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मोरया ग्रुप लोणंदचे श्रीकांत सावंत, अविनाश नलवडे शरद पवार संदीप जगताप मयूर गुजर अविनाश सावंत अनिल जगताप रवी भोईटे साहिल जाधव यश मोरे मेहुल भाटिया सागर सावंत ओंकार कुंभार किशोर चोरमले दिपक जावरे चेतन कदम रिकी चौधरी हे उपस्थित होते.