सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
गुळुंचे ता. पुरंदर येथील प्रगतशील बागायतदार शिवाजीराव शंकरराव निगडे-देशमुख यांचे दि. १२ रोजी निधन झाले. ते वय ८५ वर्षांचे होते.
त्यांचा विविध सामाजिक कमात नेहमीच सहभाग राहिला आहे. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी दुपारी दोन वाजता गुळुंचे येथे होईल. सोमेश्वर कारखान्याच्या माजी संचालिका मालन निगडे यांचे ते पती होत.
COMMENTS