सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
चांबळी (ता.पुरंदर) येथील सखुबाई बबन जाधव (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा ,एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
गुरुदत्त कलेक्शनचे प्रोप्रायटर मच्छिंद्रशेठ जाधव ,गृहिणी सुरेखा जगताप यांच्या त्या मातोश्री होत. तर चांबळी ग्रामपंचायत माजी सदस्या सौ.नंदाताई जाधव यांच्या त्या सासूबाई होत.