पुरंदर l निधन वार्ता l ज्ञानदेव पवार यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी 
दिवे (ता. पुरंदर ) गावाजवळील पवारवाडी येथील शेती व्यावसायिक ज्ञानदेव नामदेव पवार( वय ८०)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
       त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
     वृंदावन हॉटेलचे मालक अधिकराव पवार ,सुखदेव पवार व आदर्श शिक्षिका संगिता कामठे यांचे ते वडील होत.
To Top