सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
माळशिरस( ता. पुरंदर) येथील बजरंग गणपत दरेकर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली ,सूना, जावई , नातवंडे असा परिवार आहे.
कुंभारवळण शाळेचे आदर्श शिक्षक संदिप दरेकर ,पुणे पाटबंधारे खाते कर्मचारी योगेश दरेकर, गृहिणी सुजाता धुमाळ ,मनिषा जगताप यांचे ते वडील होत.