सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
गराडे येथील आत्माराम जगन्नाथ उबाळे(वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली ,सूना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
इंजिनीअर गणेश उबाळे यांचे वडील घारमळकरवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका जयश्री उबाळे यांचे सासरे होत.