बारामती l निधन वार्ता l कल्पना जगताप यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील कल्पना काशिनाथ जगताप यांचे आज दि. ५ रोजी निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. 
                 त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्याचे कर्मचारी संदीप जगताप व रामराजे सोसायटीचे सहसचिव प्रदीप जगताप यांच्या त्या मातोश्री होत. 
To Top