पुरंदर l निधन वार्ता l चांबळी येथील छबूबाई शेंडकर यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गराडे : वार्ताहर
चांबळी (ता. पुरंदर )येथील छबूबाई कृष्णा शेंडकर (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
      त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी ,सूना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. 
    सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक मधुसूदन शेंडकर, आदर्श शिक्षक हभप संजय शेंडकर व गृहिणी निर्मला इंगळे यांच्या त्या मातोश्री होत. 
To Top