सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
दिवे (ता.पुरंदर) गावाजवळील जाधववाडी येथील किसाबाई बाबुराव लोणारे ( वय ९४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे चार मुलगे, दोन मुली, सूना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शेती व्यावसायिक मारुती लोणारे, अरुण लोणारे, पीएमपीएमएलचे वाहक मधुकर लोणारे ,गारवा हॉटेलचे व्यवस्थापक रमेश लोणारे, गृहिणी मंदा नेटके व अलका लोणकर यांच्या त्या मातोश्री होत.