पुरंदर l निधन वार्ता l चांबळी येथील पारूबाई कामठे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
चांबळी (ता. पुरंदर) येथील पारूबाई सिताराम कामठे (वय ८५ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
    त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, पुतणे, सूना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
     उद्योजक सुरेश कामठे, गृहिणी नंदिनी बोरकर ,शोभा काळभोर यांच्या त्या मातोश्री होत.तर चांबळी गावचे माजी उपसरपंच संजयआबा कामठे यांच्या त्या चुलती होत.
To Top