सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
सासवड (ता. पुरंदर )येथील हाजी गुलाब हसन आतार (वय ७४)यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा, पाच मुलगी ,सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
व्यावसायिक समीर आतार यांचे ते वडील होत.तर पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य, पत्रकार आजीम आतार यांचे ते चुलते होत.