बारामती l निधन वार्ता l होळ येथील मालन वायाळ यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
होळ-आठ फाटा ता. बारामती येथील मालन माणिकराव वायाळ यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. 
           त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. होळ येथील प्रगतशील बागायतदार प्रमोद हिरालाल वायाळ यांची ती आज्जी होत. 
To Top