सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
सिंगापूर (ता. पुरंदर) येथील विमल शिवदास लवांडे( वय ७३ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी ,सूना, जावई , नातवंडे असा परिवार आहे. अंजीर बागायतदार हनुमंत लवांडे, भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक पंढरीनाथ लवांडे व गृहिणी शैला खेंगरे यांच्या त्या मातोश्री होत.