सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता. बारामती येथील लीलावती कांतीलाल काकडे यांचे दि. ३ रोजी निधन झाले आहे.त्या ७५ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्यात दोन मुले, तीन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. लीलावती काकडे यांनी वीस वर्षांपेक्षा अधिक काळ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी केली तसेच साहेबराव दादा वि का सोसायटीचे १० वर्षापेक्षा अधिक काळ संचालक पद भूषविले आहे. निंबुत येथील योगीराज काकडे व सुमित काकडे यांच्या त्या मातोश्री होत.