सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवडी ( ता. पुरंदर ) येथील कांचन दिनकर शिंदे (वय ७६ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सूना, जावई नातवंडे असा परिवार आहे. शेती व्यावसायिक सूर्यकांत शिंदे ,शिक्षक नेते चंद्रकांत शिंदे ,गृहिणी संगिता चव्हाण, रुजाबाई कदम यांच्या त्या मातोश्री होत. तर पुरंदर तालुका शिक्षक समिती महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी शिंदे यांच्या त्या सासूबाई होत.