Malegaon sugar factory l पवार काका-पुतण्याच्या पॅनेलनंतर... आण्णा-काकांच्या पॅनेलची उमेदवार यादी जाहीर...! माळेगावमध्ये तिरंगी लढत...तिन्ही पॅनेलचे 'हे' उमेदवार आमने-सामने

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलनंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी बळीराजा सहकार बचाव पॅनेल तसेच ज्येष्ठ सहकार तज्ञ चंद्रराव तावरे आणि माजी चेअरमन रंजन तावरे यांनी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचे संचालक पदाचे उमेदवार खालील प्रमाणे------
माळेगाव गटातून 
1)बाळासाहेब पाटील तावरे रणजीत 2)प्रतापसिंह जाधवराव 
3)राजेंद्र सखाराम घुले
 
पणदरे गटातून
4) तानाजी तात्यासाहेब कोकरे 
5)स्वप्निल शिवाजीराव जगताप
6) योगेश धनसिंग जगताप 

सांगवी गटातून 
7)विजय श्रीरंगराव तावरे 
8)वीरेंद्र अरविंद तावरे
9) गणपत चंदरराव खलाटे 

खांडज शिरवली गटातून
 10)प्रताप जयसिंग आटोळे 
11)सतीश जयसिंग फाळके 

निरावागज गटातून 
12)जयपाल निवृत्ती देवकाते
13) अविनाश गुलाबराव देवकाते 

बारामती गटातून
 14)नितीन सदाशिवराव सातव 
15)देविदास सोमनाथ गावडे 

ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मधून 
16) अजित अनंतराव पवार 

अनुसूचित जाती जमाती मधून
17) रतन कुमार साहेबराव भोसले 

महिला राखीव प्रतिनिधी म्हणून 
18)संगीता बाळासाहेब कोकरे
19) ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले
 
इतर मागास प्रवर्गातून
20) नितीन वामनराव शेंडे भटके 

विमुक्त जाती जमाती मधून 
21)विलास ऋषिकांत देवकाते

जेष्ठ नेते चंदरराव तावरे व माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे उमेदवार
माळेगाव (गट क्रमांक १): रंजनकुमार शंकरराव तावरे, संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे, रमेश शंकरराव गोफणे

पणदरे (गट क्रमांक २): सत्यजित संभाजी जगताप, रणजीत शिवाजीराव जगताप, रोहन रवींद्र कोकरे

सांगवी (गट क्रमांक ३): चंद्रराव कृष्णराव तावरे, रणजीत वीरसेन खलाटे, संजय बाबुराव खलाटे

खंडज-शिरवली (गट क्रमांक ४): मेघशाम विलास पोंदकुले, विलास नारायण सस्ते

निरावाघज (गट क्रमांक ५): राजेश सोपान देवकाते, केशव तात्यासो देवकाते

बारामती (गट क्रमांक ६): गुलाबराव बाजीराव गावडे, वीरसिंह विजयसिंह गवारे

ब वर्ग (सहकारी उत्पादक/बिगर उत्पादक/पणन संस्था): भालचंद्र बापूराव देवकाते

महिला प्रतिनिधीः राजश्री बापूराव कोकरे, सुमन तुळशीराम गावडे

अनुसूचित जाती-जमातीः बापूराव आप्पा गायकवाड

इतर मागास प्रवर्ग: रामचंद्र कोंडीबा नाळे

भटक्या विमुक्त जाती/विशेष मागासः सूर्याजी तात्यासो देवकाते

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचे उमेदवार :  
गट क्र. १ : माळेगाव : अमित चंद्रकांत तावरे, राजेंद्र दौलतराव काटे, श्रीहरी पांडुरंग येळे

गट क्र. २ : पणदरे : सुशीलकुमार उत्तम जगताप, दयानंद चंद्रकांत कोकरे, भगतसिंग आबा जगताप

गट क्र. ३ : सांगवी : संजय नामदेव तावरे, राजेंद्र अशोकराव जाधव, सुरेश तुकाराम खलाटे 

गट क्र. ४ : खांडज-शिरवली : सोपान तुकाराम आटोळे, तानाजी भागुजी पोंदकुले

गट क्र. ५ : निरावागज : गणपत शंकर देवकाते, शरद शंकरराव तुपे

गट क्र. ६ : बारामती : प्रल्हाद गुलाबराव वरे, अमोल देविदास गवळी

महिला राखीव : शकुंतला शिवाजी कोकरे, पुष्पा मोहन गावडे 

इतर मागास प्रवर्ग : भारत दत्तात्रय बनकर

भटक्या विमुक्त जाती जमाती : ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग : राजेंद्र श्रीरंग भोसले
To Top