सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मालवली येथील सुनिल बाजीराव शेंडकर यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हा प्रमुख पदी तर वांगणी येथील अंकुश दत्तू चोरघे यांची राजगड तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
All Right Reseved ©. 2022 कोकण न्यूज | Designed by Mb Creation & Adword ✆ 9029508907