पुरंदर l निधन वार्ता l हिराबाई मांढरे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पठारवाडी (ता.पुरंदर) येथील हिराबाई उर्फ प्रभावती हरिदास मांढरे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
         त्यांच्या मागे पती,दिर, तीन मुलगे, पुतणे,सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेती व्यावसायिक हरिदास मांढरे यांच्या त्या पत्नी होत. पिसोळी येथील हॉटेल जय महाराष्ट्रचे मालक गणेश मांढरे, निलेश मांढरे , दंत व्यावसायिक महेश मांढरे यांच्या त्या मातोश्री होत. तर काळुबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उमेश मांढरे यांच्या त्या चुलती होत.
To Top