सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पांडेश्वर (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी मारुती सिद्राम शेंडगे (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी, सुना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शेती व्यावसायिक सगन शेंडगे ,अंकुश शेंडगे, भगतवस्ती शाळेचे मुख्याध्यापक शंकर शेंडगे व गृहिणी लीला येळे यांचे ते वडील होत.
