पुरंदर l निधन वार्ता l काळेवाडी येथील सोपान काळे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
काळेवाडी (ता.पुरंदर )येथील प्रगतशील शेतकरी सोपान कोंडीबा काळे (वय ६० )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
     त्यांच्या मागे बंधू, बहिणी, पत्नी, एक मुलगा, दोन मुली,पुतणे, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
     शेती व्यावसायिक भूषण काळे, गृहिणी अश्विनी हरगुडे ,भाग्यश्री लवांडे यांचे ते वडील होत. कातोबानाथ दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष ज्ञानदेव काळे यांचे ते बंधू होत. तर पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष निलेश काळे यांचे ते चुलते होत.
To Top