सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
काळदरी (ता.पुरंदर) येथील जयश्री प्रल्हाद कारकर (वय ४७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे सासू, पती,दीर एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कारकर यांच्या त्या पत्नी होत.
