पुरंदर l निधन वार्ता l भिवरी येथील सुंदराबाई गायकवाड यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता.पुरंदर )येथील सुंदराबाई अण्णासाहेब गायकवाड (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
     त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, सुना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
    शिक्षकनेते बाबुराव गायकवाड ,गृहिणी सुभद्रा सरकाळे ,मंगल सरकाळे, कमल गुजर यांच्या त्या मातोश्री होत. तर माजी सैनिक संतोष गायकवाड, गोसावी बुवा तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष संदीप गायकवाड ,उद्योजक अक्षय गायकवाड यांच्या त्या आजी होत.
To Top