निधन वार्ता l वत्सला गायकवाड यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
पारगाव (ता.पुरंदर) येथील वत्सला बबन गायकवाड (वय ८० ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे  दोन मुले, दोन मुली, सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
    शेती व्यावसायिक दिलीप गायकवाड, आदर्श शिक्षक दत्तात्रय गायकवाड, गृहिणी मीना कुदळे व उषा रायकर यांच्या त्या मातोश्री होत. तर गृहिणी करुणा गायकवाड व आदर्श शिक्षिका सुवर्णा गायकवाड यांच्या त्या सासूबाई होत.
To Top