सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम गावचे रहिवासी असलेले निवृत्त पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते भीमदेवराव पांडुरंग कदम वय ९१ वर्षे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे मागे दोन विवाहीत मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वर विद्यालयाचे निवृत्त शिक्षक भास्करराव कदम यांचे ते वडील होते.
