चाकण l निधन वार्ता l रंजनाताई देवकर यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
चाकण : प्रतिनिधी
खराबवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रंजनाताई अशोक देवकर ( वय ६० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, दीर, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 
पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष, पत्रकार हनुमंत देवकर यांच्या त्या भावजय, उद्योजक सुदर्शन देवकर व सम्राट देवकर यांच्या त्या मातोश्री, तर कीर्तनकार हभप. भरतमहाराज थोरात यांच्या त्या मामी होत. 
Tags
To Top