Bhor Breaking l ६५ वर्षीय नराधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या : नसरापूर येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
नसरापूर ता भोर येथे एका ६५ वर्षीय नराधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या तिचा मृतदेह शेणाच्या ठिगाऱ्यात पुरला. संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला आमच्या  ताब्यात देण्याची ग्रामस्थांची मागणी करीत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. 
      नसरापूर ता.भोर येथे ६५ वर्षीय नराधामला ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या करीत मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात ठेवल्याची संतापजनक घटना घडली.
      संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून नसरापूर ग्रामस्थांकडून आक्रमक होत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी होत असून सध्या राजगड पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करीत आरोपी ताब्यात देत नाही तोपर्यंत ठिय्या मांडण्यात आला आहे.या संतापजनक घटनेचा निषेध करून चिमुकलीच्या हत्येबाबत तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
To Top